Gold Price Today: सोन्याचा दर नव्या शिखरावर तर चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचा सोन्याचा दर 11 मार्च 2024

2 Min Read
आजचा सोन्याचा दर 11 मार्च 2024

Gold Rate Today 11 March 2024 : आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. गेल्या 9 ट्रेडिंग सत्रांमध्ये, COMEX वर सोने सुमारे $150 ने महाग झाले आहे.  मध्यपूर्वेतील तणाव आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची अनिश्चितता इत्यादी कारणांमुळे सोन्याचे दर वाढत चालले आहेत.

आजचा सोन्याचा दर 11 मार्च 2024:

ताजी अपडेट 👉 Gold Silver Rate Today : सोन्या चांदीच्या वाढत चाललेल्या किमतीना ग्रहण; जाणून घ्या सोन्या चांदीची आजची किंमत १२ मार्च २०२४.

वाढलेल्या मागणीमुळे सोन्याचा भाव नव्या शिखरावर पोहोचला आहे. देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याचा भाव 66000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे तेच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे, गेल्या 9 ट्रेडिंग सत्रांमध्ये, COMEX वर सोने सुमारे $150 ने महाग झाले आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी

COMEX वर सोन्याचा दर विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत आहे. सोन्याचा दर प्रति तोळा $2187 इतका आहे, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. अमेरिकेतील बेरोजगारीच्या वाढीव आकड्यांमुळे सोन्यात वाढ होत आहे. फेड लवकरच व्याजदरात कपात करेल अशी आशा विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. चांदीच्या दरात काहीशी घसरण झाली आहे.  

देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर

देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत, तर चांदीचा दर घसरत आहे. MCX वर सोन्याचा भाव वाढीसह 66035 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे.  याआधी शुक्रवारी सोन्याच्या भावाने प्रथमच ६६३५० रुपयांची पातळी ओलांडली होती. चांदीचा दर 67 रुपयांनी घसरून 74195 रुपये किलो झाला.

हेही वाचा 👉 Gold Silver Rate Today | सोन्याच्या किंमती बिटकॉईन च्या बरोबरीने वाढण्याचे कारण तरी काय, किती वाढतील अजून भाव.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम