Gold Silver Rate Today: सोन्याच्या किंमती पुनः उसळल्या; जाणून घ्या 15 मार्च 2024 रोजीचा आपल्या शहरातील सोन्या चांदीचा दर

4 Min Read
आज 15 मार्च 2024 रोजी सोन्याचा चांदीचा दर

Gold Silver Rate Today 15 March 2024 : आज 15 मार्च 2024 रोजी सोन्याचा चांदीचा दर काय आहे ते जाणून घेऊया. मागील सलग तीन दिवसांपासून गडगडू लागलेल्या सोन्याच्या किमतीत आज पुनः उसाळी आली आहे. 

सोमवार पासून कालपर्यंत सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला दरवढीला पहिला ब्रेक लागला होता. सोमवार ते बुधवार किंमती वाढल्या नाहीत उलट त्यात घसरणच झालेले पाहायला मिळाले. सोन्याबरोबरच चांदीने पण ग्राहकांना दिलासा दिला होता. पण आठवड्याच्या अखेरच्या सत्रात सोन्या चांदीने पुन्हा उसाळी घेतली आहे. सोन्या चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात किंमतींनी नवे रेकॉर्ड केले होते. 1 ते 10 मार्च या दहाच दिवसात सोने आणि चांदीत मोठी तेजी आली होती. त्यामुळेच सोने चांदी खरेदी करणाऱ्यांना जास्ती दराने सोन्या चांदीची खरेदी करावी लागली. चला तर मग जाणून घेऊया आज 15 मार्च 2024 रोजी सोन्याचा चांदीचा दर काय आहे, (Gold Silver Price Today 15 March 2024):

पाहा, तुम्हाला नक्की आवडेल 👉 सोन्याच्या कानातल्यांचे 7 जबरदस्त नवीन डिझाइन 2024, Stunning New Designs of Gold Earrings.

👉 ‘7’ खूपच सुंदर सोन्याच्या अंगठीचे 2024 मधिल ट्रेंडिंग डिझाइन्स.

👉 7 अतिशय सुंदर सोन्याचे नेकलेस डिझाइन; सगळे बघतच राहतील.

सोने महागले :

1 मार्च ते 10 मार्च या दहा दिवसांत सोने 3,430 रुपयांनी वाढले. 10-11 मार्च रोजी किंमती स्थिर होत्या. 12 मार्च रोजी किंमती किरकोळ कमी झाल्याचे पाहायला मिळाले. 13 मार्च रोजी यामध्ये 420 रुपयांची घसरण झाली. 14 मार्च रोजी सोने 250 रुपयांनी महागले. आता गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 60,750 रुपये प्रति 10 ग्रॅम असून 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 66,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

लेटेस्ट अपडेट 👉 Gold Silver Rate Today : या आठवड्यात सोन्या चांदीच्या वाढत चाललेल्या किमतीला ब्रेक, अशी आहे सोन्याचांदीची आजची किंमत १७ मार्च २०२४.

1800 रुपयांनी चांदी महागली :

मर्चंच्या पहिल्या दहा दिवसांत चांदी 3 हजार रुपयांनी वाढली होती. या आठवड्यात सोमवारी पहिल्या दिवशी चांदी 100 रुपयांनी घसरली. तर 12 मार्च रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली. 13 मार्च रोजी 900 रुपयांची  घसरण झाली. तर 14 मार्च रोजी चांदी 1800 रुपयांनी वाढली. गुडरिटर्न्सनुसार, आता एक किलो चांदीचा भाव  77,000 रुपये आहे.

आज 15 मार्च 2024 रोजी सोन्याचा चांदीचा दर काय आहे

14 ते 24 कॅरेटचा भाव (Gold Price Today 15 March 2024): इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 24 कॅरेट सोने 65,523 रुपये, 23 कॅरेट 65,261 रुपये, 22 कॅरेट सोने 60,019 रुपये झाले आहे. तर 18 कॅरेट सोने 49,142 रुपये, 14 कॅरेट सोने 38,331 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. तेच एक किलो चांदीचा भाव 73,781 रुपये झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. पण सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने सोन्याच्या किंमतीत बदल दिसून येतो.

हेही वाचा 👉 घरबसल्या सोप्या पद्धतींनी खरे आणि बनावट सोने ओळखा; पुढच्या दोनच मिनिटात कळेल आपले सोने खरे आहे की खोटे.

घरबसल्या जाणून सोन्या चांदीचे घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती आपण घरबसल्या देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला सहजपने सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येतील. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत बदल दिसून येतो. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करत असते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. आपण 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे सोन्याचे नवीनतम भाव जाणून घेऊ शकता.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम