पेट्रोल, डिझेलच्या आजच्या किमती जाहीर: 11 मार्च रोजीचे आपल्या शहरातील दर तपासा

3 Min Read
Petrol Diesel Price Today 11 March 2024

Petrol Diesel Price Today 11 March 2024 : आज 11 मार्च 2024 रोजी पेट्रोल, डिझेलच्या किमती: जागतिक बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम देशांतर्गत किरकोळ बाजारावरही दिसून येत आहे.  राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात गुरुवारी सकाळी सीएनजी स्वस्त झाला, तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही घट झाली आहे. जागतिक बाजारात क्रूडची किंमत पुन्हा $83 च्या खाली गेली आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर लागू होतात. तेच यापूर्वी जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.

मोठी अपडेट 👉 EV Subsidy 2024: करा गुढीपाडव्याला इलेक्ट्रिक वाहन खरेदी; मीळवा 50,000 रुपयांपर्यंत सबसिडी.

भारतात, पेट्रोल आणि डिझेलची किंमत मालवाहतूक शुल्क, मूल्यवर्धित कर  म्हणजेच (VAT) आणि स्थानिक कर यांसारख्या विविध कारंमुळे प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळे दर आहेत.

महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश आणि ओडिशामध्येही आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. आसाम, गोवा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मिझोराम, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, यूपी, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

भारतातील पेट्रोल डिझेलची आजची किंमत :

मुंबई पेट्रोल आणि डिझेलचे दर

11 मार्च ला आज मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटरवर पोहोचला, तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

सरकारचा मोठा निर्णय 👉 आजपासून पेट्रोल डिझेल झाले स्वस्त, आपल्या शहरातील नवीन दर येथे चेक करा.

दिल्लीतील पेट्रोल आणि डिझेलचे दर

11 मार्चला दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये प्रति लीटर आहे आणी दिल्लीत डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लीटर आहे.

हेही वाचा 👉 अल्कोहोलचे व्यसन असणाऱ्यांसाठी हे एक फळ ठरत आहे वरदान; खाताच करेल लिव्हर स्वच्छ.

11 मार्च रोजी शहरानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासा

चेन्नई102.6394.24
कोलकाता106.0392.76
लखनौ96.5789.76
बेंगळुरू101.9487.89
नोएडा96.7989.96
हैदराबाद109.6697.82
जयपूर108.4893.72
त्रिवेंद्रम109.7398.53
भुवनेश्वर103.1994.75

हेही वाचा 👉 घरबसल्या सोप्या पद्धतींनी खरे आणि बनावट सोने ओळखा; पुढच्या दोनच मिनिटात कळेल आपले सोने खरे आहे की खोटे.

भारतात, केंद्र सरकार आणि अनेक राज्यांनी इंधन करात कपात केल्यानंतर, मे 2022 पासून इंधनाच्या किमती स्थिर आहेत. कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीच्या आधारावर इंधनाच्या किरकोळ किंमती OMCs द्वारे दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केल्या जातात. सरकार अबकारी कर, आधारभूत किंमत आणि किंमत मर्यादा यांसारख्या यंत्रणेद्वारे इंधनाच्या किमतींवर देखरेख करत असते

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम