पेट्रोल, डिझेलच्या आजच्या किमती जाहीर: आपल्या शहरातील १२ मार्च 2024 रोजीचा दर तपासा

2 Min Read
Petrol diesel price today 12 march 2024

Petrol, Diesel Prices Today On March 12, 2024: जागतिक बाजारात तेल आणि वायूच्या किमती कमी झाल्याचा परिणाम देशांतर्गत किरकोळ बाजारावरही दिसून येत आहे.  राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात गुरुवारी सकाळी सीएनजी स्वस्त झाला, तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही घट झालेली आहे. आज यूपी आणि बिहारच्या अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती घसरल्या आहेत. जागतिक बाजारात क्रूडची किंमत $83 च्या खाली गेली आहे. दरम्यान, देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर अपडेट केले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत दर अपडेट केला जात होता.

भारतात, पेट्रोल आणि डिझेलची किंमत मालवाहतूक शुल्क, मूल्यवर्धित कर (VAT) आणि स्थानिक कर यांसारख्या कारंवर अधीन आहे, म्हणूनच प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळे दर पहावयास मिळतात.

आज आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, हरियाणा, हिमाचल, झारखंड, ओडिशा, पुद्दुचेरी, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आली आहे.  तर गुजरात, कर्नाटक, नागालँड, पंजाब, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे.

भारतातील आज 12 मार्च 2024 रोजी पेट्रोल डिझेलची किंमत (शहरानुसार दर यादी तपासा)

मुंबई पेट्रोल आणि डिझेलचे दर

मुंबईत आज 12 मार्च 2024 रोजी पेट्रोलची किंमत 106.31 रुपये प्रति लिटरवर आहे, तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

दिल्लीतील पेट्रोलचे आजचे दर

 12 मार्च रोजी दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये प्रति लीटर आहे. डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लीटर आहे.

Petrol diesel price today 12 march 2024 | शहरनिहाय पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासा:

शहरपेट्रोल किंमत (रु./लिटर)डिझेल किंमत (रु/लिटर)
मुंबई106.3194.27
कोलकाता106.0392.76
चेन्नई102.6394.24
नोएडा96.7989.96
लखनौ96.5789.76
बेंगळुरू101.9487.89
जयपूर108.4893.72
हैदराबाद109.6697.82
त्रिवेंद्रम109.7398.53
भुवनेश्वर103.1994.75

भारतात, केंद्र सरकार आणि अनेक राज्यांनी इंधन करात कपात केल्यानंतर, मे 2022 पासून इंधनाच्या किमती स्थिर आहेत.कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीच्या आधारावर इंधनाच्या किरकोळ किंमती OMCs द्वारे दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केल्या जातात. सरकार अबकारी कर, आधारभूत किंमत आणि किंमत मर्यादा यांसारख्या यंत्रणेद्वारे इंधनाच्या किमतींवर देखरेख करत असते.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम