IPL 2024 News : आरसीबी च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी

1 Min Read
A big good news for RCB fans

IPL 2024 News : विराट कोहली नुकताच वडील झाला अनुष्काने एका मुलाला जन्म दिला असल्याची किंग कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. विराटने आपल्या लहान मुलाचे नाव ‘अकाय’ ठेवले आहे. याच कारणामुळे तो भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचा भाग होऊ शकला नाही.

आता नुकताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली भारतात परतला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो त्याच्या कुटुंबासह लंडनमध्ये होते. अलीकडेच विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. 22 मार्चपासून आयपीएल सुरु होणार आहे आणी IPL 2024 पूर्वी विराट कोहली भारतात परतला ही त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी आहे.

ट्रेंडिंग 👉 ‘0 मिनिटात’ असे बुक करा आयपीएल 2024 तिकीट, हे अ‍ॅप वापरा.

चाहत्यांना आयपीएलमध्ये कोहलीकडून मोठ्या अपेक्षा 

IPL 2024 (आयपीएल 2024) विराट कोहलीसाठी खास असणार आहे. या आयपीएल 2024 मध्ये चाहत्यांना विराटकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.  नुकताच, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की येणाऱ्या T20 विश्वचषकासाठी विराटची संघात निवड ही त्याच्या आयपीएल कामगिरीवर अवलंबून असेल. मात्र, या अहवालात किती तथ्य आहे हे आत्ताच सांगणे कठीण आहे. वयाने 35 वर्षीय असणाऱ्या विराट कोहलीने भारतासाठी 117 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम