Conjunctivitis Home Remedies, डोळे येणे उपाय : डोळे येऊ नयेत म्हणून करा हा साधा घरगुती उपाय

1 Min Read
डोळे येऊ नयेत म्हणून करा हा साधा घरगुती उपाय

डोळे येण्याची लक्षणे काय आहेत?

डोळे येणे लक्षणे :

  • डोळे लाल होणे
  • डोळ्यात सतत टोचणे
  • डोळ्यातून पाणी आणि चिकट द्रव बाहेर येणे
  • झोपून उठल्यावर डोळे एकमेकांना चिकटणे
  • डोळ्यांना खाज येणे
  • डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाला दाह होणे
  • सतत डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटणे

Conjunctivitis in marathi : डोळे येणे उपाय

डोळे येऊ नयेत म्हणून घरगुती उपाय

डोळे येणे उपाय : महाराष्ट्रात आता सर्वत्र डोळे येण्याची साथ आली असून नागरिक डोळे ह्या साथीमुळे त्रस्त आहेत. डोळे येणे म्हणजे डोळे लाल होणे, त्यातून पिवळा असा पदार्थ बाहेर येणे, खाज सुटणे, डोळे लाल होणे होय.

डोळे आल्यावर त्यावर उपाय करून त्याचा त्रास सहन करत बसण्यापेक्षा हा घरगुती उपाय करा आणी डोळे येण्यापूर्वीच प्रतिबंधात्त्मक उपाय जरा.

हा उपाय केल्याने घरात कुणाला डोळे येणार नाहीत व यामुळे कुणालाही त्रास होणार नाही.

उपाय :

एक लसूण सोला त्याचे साल घ्या आणी एका प्लेटमध्ये 5-6 कापूर घ्या आणी  त्यात सोळालेले लसनाचे साल घाला आणी ते पेटवून त्याचा धूर करा. घराची दार खिड्यक्या बंद करा व तो धूर घरामध्ये सर्वत्र फिरवा. असे केल्याने हा धूर आपल्या डोळ्यामध्ये जाईल आणी आपल्याला डोळे येणार नाहीत.

तर डोळे येण्यापूर्वीच करून बघा हा आयुर्वेदिक घरगुती उपाय.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम