घरबसल्या सोप्या पद्धतींनी खरे आणि बनावट सोने ओळखा; पुढच्या दोनच मिनिटात कळेल आपले सोने खरे आहे की खोटे

3 Min Read
घरी खरे सोने तपासा

Check Real Gold At Home : सोन्याच्या दागिन्यांची आवड तर सर्वांनाच असते सोन्याच्या किंमती इतक्या प्रचंड वाढल्या असल्या तरी आपण सणा सुदीत, लग्न समारंभ अशा विविध कार्यक्रमांसाठी सोने खरेदी करत असतो. पण जेव्हा आपण सोने खरेदी करता तेव्हा आपल्याला आपण खरेदी करत असलेले सोने हे 100% सोनेच आहे असे वाटते, तुम्हाला कधी सोन खरेदी करताना आपण खरेदी करत असलेल सोन खर आहे की खोट असा प्रश्न पडलाय का?

हल्ली खरे सोने असल्याचे सांगून बनावट सोने विकल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत, बऱ्याच लोकांची सोने खरेदीत फसवणूक झाली आहे त्यामुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही पद्धतींबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही खरे आणि खोटे सोने ओळखू शकाल. आपणही जर सोने खरेदी करत असाल तर काही गोष्टी जाणून घेणे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

आजचा लेटेस्ट दर 👉 Gold Silver Rate Today : सोन्याने घेतली पुन्हा भरारी; जाणून घ्या सोन्याचांदीची आजची किंमत १६ मार्च २०२४.

सोने खरे आहे की खोटे हे कसे ओळखावे?

खरे सोने ओळखण्यासाठी आपण सोने खरेदी करताना हॉलमार्क पाहणे आवश्यक आहे. हॉलमार्कद्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

अपमान चुंबकाद्वारे देखील खऱ्या आणि बनावट सोन्यातील फरक ओळखू शकता, सोन्यामध्ये चुंबकीय गुणधर्म नसतात जर आपण सोन्याजवळ चुंबक आणले आणि जर सोन्याकडे आकर्षित झाले तर समजून जा की ते सोने खोटे आहे.

आपण पाण्याद्वारे देखील सोन्याची गुणवत्ता शोधू शकतो त्यासाठी पाण्यात सोने टाकावे पाण्यात सोने टाकल्यावर जर ते सोने वरच्या बाजूला तरंगत असेल तर समजावे की ते सोने खोटे आहे.

तसेच व्हिनेगरच्या मदतीने देखील आपण सोन्याचा दर्जा ओळखू शकतो. यासाठी तुम्हाला व्हिनेगरचे काही थेंब सोन्यावर टाकावे लागतील, सोन्यावर व्हिनेगर टाकल्यावर जर व्हिनेगरचा रंग बदलला तर समजावे की सोने बनावट आहे.

नायट्रिक अ‍ॅसिड वापरून देखील आपल्याला सोने खरे आहे की खोटे ते ओळखता येते. त्यासाठजी आपल्याला सोन्याच्या काही भागावर नायट्रिक अ‍ॅसिड ओतावे लागेल. अ‍ॅसिड टाकल्यावर सोन्यावर त्याचा काही परिणाम दिसला तर समजावे की ते सोने खोटे आहे.

अशा प्रकारे आपण आपले सोने खरे आहे की खोटे ते तपासू शकतो.

तुम्हाला नक्कीच आवडेल 👉 सोन्याच्या कानातल्यांचे 7 जबरदस्त नवीन डिझाइन 2024, Stunning New Designs of Gold Earrings.

👉 Gold Stud Earrings: फक्त 5000 च्या आतले ‘7’ बॉलीवूड स्टाईल डिझाइन्स.

👉 7 अतिशय सुंदर सोन्याचे नेकलेस डिझाइन; सगळे बघतच राहतील.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम