Monsoon Hair Care Tips : अशी घ्या पावसाळ्यात तुमच्या केसांची काळजी… Follow These Tips for Beautiful Hair Even in the Monsoon

1 Min Read
Monsoon Hair Care Tips in marathi

Monsoon Hair Care Tips : पावसाळा सुरु झालाय आणि नाही म्हणलं तरी केसांची थोडी फार समस्या प्रत्येकाला जाणवते. पावसाळ्यात खाली दिलेल्या काही टिप्स वापरून तुम्ही तुमचे केस अगदी छान ठेवू शकता.

  1. केस कोरडे ठेवा : पावसामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही भिजाल तेव्हा केस व्यवस्थित पुसून कोरडे करावेत.जेणेकरून पावसाच्या पाण्याने तुमच्या केसांचा पी.एच बॅलन्स बिघडणार नाही
  2. तेलाचा वापर कमी करा : पावसाळ्यात आपले केस जास्त प्रमाणामध्ये तेल सोडतात.त्यातच जर तुमचे केस तेलकट असतील तर केसांमध्ये ओव्हर ऑइल अबसॉबशन होऊन केसांना फाटे फुटतात व केस तुटतात हे टाळण्यासाठी केसांना आठवड्यातून एकदाच ऑइलिंग करा. आणि दुसऱ्या दिवशी लगेच केस धुवून टाका.
  3. केस धुण्यासाठी कडीनिंबा चा वापर करा : पावसाच्या पाण्यामुळे केसांच्या भांगामध्ये फंगल इन्फेकशन होऊ नये म्हणून केस धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कडीनिंबा ची पाने घालावीत.
  4. सौम्य शाम्पू ने केस धुवा : केस पावसात भिजले तर ते तसेच सुकू न देता सौम्य शाम्पू ने धुवा. असे केल्याने केस चिकट होत नाहीत व केसांमध्ये गुंता होणार नाही.
  5. प्लास्टिक चा किंवा लाकडी कंगवा वापरा : पावसाळ्यात केस विंचरण्यासाठी प्लास्टिक च्या किंवा लाकडी मोठ्या दातांच्या कंगव्याचा वापर करावा. रोलर किंवा छोटे हेअर ब्रश शक्यतो टाळवेत.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम