अल्कोहोलचे व्यसन असणाऱ्यांसाठी हे एक फळ ठरत आहे वरदान; खाताच करेल लिव्हर स्वच्छ

3 Min Read
The Importance of Liver Health Signs You Need a Liver Detox and How to Do It Naturally

Who Needs Liver Detox : शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी 3 हे अत्यंत आवश्यक असते. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना लिव्हर व्हिटॅमिन डी 3 बनवते. तसेच, लिव्हर लोह संतुलित करणारे हार्मोन्स तयार करत असते आणि व्हिटॅमिन बी 12 साठवते. आपले लिव्हर आजारी पडल्यावर त्यांची कमतरता भासते आणि थकवा येणे, पायाला सूज येणे, केस पांढरे होणे, भूक कमी होणे, पोट गॅस होणे, सतत दमल्यासारखे वाटणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात.

लिव्हर सतत 24 तास कामात व्यस्त असते त्यामुळेच लिव्हरची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. आपल्या व्यस्त जीवनशैली, फॅट्टी डायट, अल्कोहोल आणि धूम्रपानाचे सेवन, बैठी जीवनशैली आदी कारणांमुळे आपल्या लिव्हरमध्ये काही घाण, आपल्या शरीराला नको असणारे विषारी पदार्थ जमा होतात.

यामुळे काही समस्या निर्माण होतात याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पुढे जाऊन याच कारणामुळे खूप मोठ्या समस्या निर्माण होतात. लिव्हर स्वच्छ करण्याची वेळ येते.

आपल्या लिव्हरमध्ये विषारी द्रव्ये वाढतात तेव्हा लिव्हर योग्यरित्या कार्य करू शकत नाही. यामुळे, चरबीचे ऊर्जेत रूपांतर होत नाही आणि ते आत तसेच साठून राहते. याचा आपल्या पचनावर परिणाम होतो आणि भूक कमी होऊन ट्रायग्लिसराईडची पातळीही वाढू लागते.

त्यासाठीच आपण वेळीच सावध होऊन त्यावर योग्य उपाय करणे खूप गरजेचे आहे, म्हणजे आपल्याला भविष्यात लिव्हर संबंधी कोणत्या मोठ्या आजाराला सामोरे जावे लागणार नाही आणी आपले लिव्हर नेहमी निरोगी राहील.

food to avoid for liver problem

आपल्याला लिव्हर क्लिनिंगची म्हणजेच यकृत शुद्ध करण्याची गरज आहे का?

  • वजन कमी न करता येणे.
  • केस अकाली पांढरे होणे.
  • व्हिटॅमिन डी 3, व्हिटॅमिन बी 12, लोह किंवा आयर्नची कमतरता.
  • सतत थकवा येणे.
  • चेहऱ्यावर सुरकुत्या येणे.
  • पायांना सूज येणे.
  • मान काळी पडणे.
  • त्वचेवर पुरळ आणि ऍलर्जी.
  • पोटात गॅस होणे.
  • झोप न येणे.

वरील पैकी कोणते लक्षण जाणवत असेल तर समजून जा की आपल्याला लिव्हर क्लिनिंगची म्हणजेच यकृत शुद्ध करण्याची गरज आहे. लिव्हरच्या स्वच्छतेसाठी आपल्या जीवनशैली आणि आहारात काही महत्त्वाचे बदल करावे लागतात. तसेच काही आयुर्वेदिक आणि घरगुती उपचारांचीही मदत घेता येते.

लिव्हर क्लिनिंगसाठी आवळा गुणकारी 

Liver Cleansing Food : जर आपण वरीलपैकी कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर आवळा खाण्यास सुरुवात करा. आवळा खाल्ल्याने ही समस्या दूर होऊ शकते. आवळा खाल्ल्याने लिव्हर स्वछ होते, आवळा यकृताचे डिटॉक्सिफिकेशन वाढवते आणि शुद्ध होण्यास मदत करते. तुम्ही आवळा कच्चा खाऊ शकता, त्याचा रस देखील पिऊ शकता किंवा पावडरच्या स्वरूपात देखील वापरू शकता.

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून सांगलीन्यूज.कॉम कोणत्याही प्रकारचा उपचाराचा दावा करत नाही. अधिक सखोल माहितीसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य उपचार करा.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम