सेंट्रल स्कूल, सांगली येथे विविध रिक्त पदांची भरती; आत्ताच अर्ज करा | Central School Sangli Bharti 2024

2 Min Read
Central School, Sangli Various Vacancies Recruitment 2024 Apply Now

सांगली : सांगली येथील वारणाली जवळ असणाऱ्या सेंट्रल स्कूल मध्ये 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. Central School Sangli Bharti 2024.

मध्यवर्ती शाळा, सांगली अंतर्गत सहाय्यक शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक, शिक्षक, लिपिक, शिपाई आणी बस चालक इत्यादी पदांच्या रिक्त जागा सेंट्रल स्कूल सांगली येथे (Central School Sangli Bharti 2024) भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

जरी केलेल्या अधिसूचनेनुसार, सेंट्रल स्कूल मध्ये एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे, आपल्याला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2024 आहे.

सेंट्रल स्कूल भरती 2024 | Central School Sangli Bharti 2024

अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता : सेंट्रल स्कूल, अक्षयनगर, समोर. विश्रामबाग रेल्वे स्टेशन, वारणाली कार्यालयाच्या उत्तरेकडील बाजू, विश्रामबाग, सांगली..

रिक्त पदे खालीलप्रमाणे आहेत :

संगणक शिक्षकB.C.A
ग्रंथपालB. Lib/M.Lib
संगीत शिक्षकSangeet Visharad
शिक्षकMontessori Course
लिपिकTyping Eng/Mar
शिपाई4th Passed
बस चालक(Valid Licence)

आपल्याला या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल. उमेदवारांनी अर्ज पदांनुसार संबंधित पत्त्यावर पाठवावे. विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2024 असून यासंबंधी अधिक माहिती करिता खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : Central School Sangli Bharti 2024.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम