Sangli News: सांगलीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आला ‘हापूस आंबा’ १ डझणाचा दर ‘इतका’

1 Min Read
Hapus rate in sangli

सांगली : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा हा सर्वांनाच आवडतो, उन्हाळा सुरु होताच खवय्यांना आंब्याची चाहूल लागते.

तुम्हालाही जर आंबा खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, हापूस आंबा नुकताच सांगलीच्या बाजारात विक्रीसाठी आला असून येत्या आठ ते दहा दिवसात केशर आंबा, व पायरी अंबाही बाजारात विक्रीसाठी दाखल होईल तसेच मे पर्यंत ईतर सर्व प्रकारचे आंबे बाजारात पाहायला मिळतील.

सांगलीच्या बाजारात हापूस आंब्याचा १ डझणाचा दर किती आहे?

हापूस आंबा देवगड, रत्नागिरी, कोकणातून सांगली बाजारात गेल्याच आठवड्यात विक्रीसाठी दाखल झाला असून सध्या बाजारात हापूस आंब्याची आवक कमी असल्याने हापूस १२०० ते २५०० रुपयाला १ डझन या दराने विकला जात आहे. १५ मार्च पर्यंत हापूसची आवक वाढेल व आंब्याच्या किंमती थोड्या कमी झाल्याचे पाहायला मिळेल.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम