Sangli News : मिरजेत उद्या जनसुराज्यचा युवा संवाद मेळावा; युवकांना विशेष मार्गदर्शन

1 Min Read
Jansurajya Party Youth Dialogue to be held in Miraj tomorrow

Sangli News : यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा उद्या सोमवार दि. ११ मार्च रोजी मिरज येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात माजी मंत्री आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे हे युवकांना पक्षाची भूमिका स्पष्ट करून पक्षाच्या ध्येयधोरणांची माहिती देणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्याकडून समजले.

ताजी अपडेट 👉 संध्याकाळ होताच सोन्याच्या किंमती अचानक उतरल्या, कमी झालेला सध्याचा नवा दर येथे चेक करा.

हेही वाचा 👉 भाजपने मिरज व जतसह राज्यातील ‘इतक्या’ जागा जनसुराज्यला दिल्याच पाहिजेत – आ. विनय कोरे.

आजच्या युवा वर्गाची रोजगार ही मुख्य चिंता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत या योजनेखाली स्वयंरोजगार करू इच्छिणार्‍या युवकांसाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. बदलत्या अर्थव्यवस्थेचीही माहिती आजच्या युवकांना त्रोटक स्वरूपात मिळते आहे. यामुळे युवकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना राष्ट्र निर्मितीच्या प्रवाहात सहभागी करून घेणे या मुख्य उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे श्री. समित कदम यांनी सांगितले.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम