सांगली : वारणा धरण परिसरात भूकंपाचा धक्का

0 Min Read
वारणा धरण परिसरात आज भूकंप झाला.

सांगली : शिराळा तालुक्यातील वारणा धरण परिसरात आज, सोमवारी पहाटे ५ वाजून १ मिनिटांनी ३.० रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

भूकंपचा धक्का सौम्य स्वरूपाचा होता या भूकंपमुळे कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झालेली नसून भूकंपाचा केंद्र बिंदू वारणा धरणापासुन २२.४ किलो मीटर अंतरावर होता आणी या वर्षातील हा तिसरा भूकंप आहे.

आजच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही असे धरण प्रशासनाकडून समजले.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम