सांगली लोकसभेची जागा कुणाला मिळाली पाहिजे – आपल मत नोंदवा, #votesangli

1 Min Read
सांगली लोकसभेची जागा कोणाला मिळावी यासाठी मतदान करा

Vote For Who should get the Sangli Lok Sabha seat : पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवबंधन हाती बांधत राजकीय स्थैर्य मिळवले. पण आता सांगली लोकसभेची जागा कुणाला मिळणार हा एक मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीमधून सांगलीची जागा काँग्रेसला की उबाठा शिवसेनेला याची जिल्हाभर चर्चा आहे.

जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेते-कार्यकर्ते, काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांनाच मिळावी यावर ठाम आहेत. तेच उबाठा शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मग आता महाविकास आघाडीमधून सांगलीची जागा काँग्रेसला की उबाठा शिवसेनेला?

तुमच मत काय? सांगलीची जागा कुणाला मिळायला हवी?

Loading poll ...

हेही वाचा 👉 महानगरपालिका क्षेत्रात पाणी बिलाची आकारणी दुप्पट दराने; आता ‘या’ नळ कनेक्शन धारकांना मोजावे लागणार दुप्पट पैसे.

Use tag: #votesangli

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम