Viral Video: हा मॅगीचा व्हायरल व्हिडिओ पाहून युजर्स झाले थक्क! 41 लाख वेळा शेअर झाला व्हिडिओ

2 Min Read
मॅगीचा व्हायरल व्हिडिओ

Maggi On A Street Cart: व्हिडिओमध्ये एक विक्रेता रस्त्यावरील गाड्यावर वाळलेल्या मॅगी नूडल्सची विक्री करताना दिसून येत आहे.

लोकप्रिय इन्स्टंट नूडल्स ‘मॅगी’ चे व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपण आता पर्यंत पाहिले असतील ‘मॅगी आईस्क्रीम’, ‘मॅगी भेळ’.. लोक काय करतील याचा काही नेम नाही. 

सध्या इंस्टाग्रामवर असाच एक नवीन व्हिडिओ व्हायरल झालाय आणी त्या व्हायरल व्हिडिओने इंटरनेट वापरकर्त्यांना हैराण केलेआहे. व्हिडिओमध्ये एक रस्त्यावरील विक्रेता रस्त्यावरील गाडीवर कोरडी मॅगी नूडल्सची विक्री करताना दिसत आहे. आपण आता पर्यंत भाजीपाला, फळे आणि अगदी शेंगदाणे आणि नमकीन रस्त्यावरच्या गाड्यांवर विकताना पाहिले आहेत, परंतु सुट्टी मॅगी कोण विकताना कधी पाहिल नाही. व्हायरल झालेला हा मॅगीचा व्हिडिओ 41 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

हही वाचा 👉 Yodha Day 1 Box Office: योद्धाने पहिल्याच दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; बस्तर-द नक्सल स्टोरी सोबत कडवी टक्कर.

👉 अमिताभ बच्चन हेल्थ अपडेटः अमिताभ बच्चन यांची झाली अँजिओप्लास्टी, व्यक्त केले चाहत्यांचे आभार.

हे बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल 👉 Disha Patani : दिशाचा ‘योद्धा’ च्या स्क्रीनिंग दरम्यानचा किलर हॉट लूक पाहून चाहते थक्क.

@chatore_brothers या Instagram अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, रस्त्यावरील गाड्यावर एक विक्रेता वजन करून भाजी विकल्यासारख सुट्टी मॅगी वजन करून पिशवी भरून विकत आहे.

या व्हायरल मॅगी व्हिडिओवर लोक अनेक मजेशीर कंमेंट्स करत आहेत.

ही अशा प्रकारे विकली जाणारी मॅगी एक्स्पायर झालेली असते, असे अनेक वापरकर्त्यांनी सांगितले. एकाने लिहिलय, “ही एक्स्पायर झालेली मॅगी आहे, कृपया ती कुणी वापरू नका,” तर दुसऱ्याने लिहिले, “फॅक्टरी कचरा ?? किंवा एक्स्पायर ??”

एका वापरकर्त्याने रस्त्यावरच्या गाड्यावरून मॅगी विकत घेण्याच्या कल्पनेवर प्रश्नचिन्ह उभे केले आणि लिहिले, “काही अर्थ नाही.”

एक वापरकर्ता म्हणाला,”आजसाठी पुरेसे Instagram!!”

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम