खासगी पार्ट्यांमध्ये जाण्यासाठी हे सेलिब्रिटी करोडो रुपये घेतात.

मीडिया रिपोर्टनुसार सलमान खान लग्नाच्या एका कार्यक्रमात जाण्यासाठी 2 करोड रुपये घेतो.

अक्षय कुमार लग्नाच्या एका कार्यक्रमात जाण्यासाठी 2.5 करोड रुपये घेतो.

कतरिना कैफ फंकशन मध्ये डान्स करण्यासाठी 3.5 करोड रुपये मानधन घेते.

हृतिक रोशन एका प्राइवेट पार्टी मध्ये येण्यासाठी 2.5 करोड रुपये घेतो.

रिपोर्टनुसार, प्रियंका चोप्रा खासगी पार्टी मध्ये येण्यासाठी 2.5 करोड रुपये घेते.

शाहरुख खान एका समारंभाला जाण्यासाठी 8 करोड रुपये घेतो.

🔉 योद्धा च्या स्क्रीनिंग दरम्यानचे दिशा पटानीचे मोहक हॉट, फोटोज. 📷 फोटो खाली पाहा 👇