नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असले. आपल्या नृत्याने तिने सर्वांनाच वेड लावल आहे.

गौतमी पाटील विविध कार्यक्रमांना जात असते. गौतमी पाटीलच्या अदा पाहून चाहते घायाळ होतात.

credit: instagram

सोशल मीडियावर देखील गौतमी पाटीलचा मोठा चाहतावर्ग आहे.

credit: instagram

गौतमीचा 'घुंगरू' हा मराठी चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

credit: instagram

बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवण्यात 'घुंगरू' सिनेमा कमी पडला असला तरी या सिनेमाच्या माध्यमातून गौतमी पाटीलने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

credit: instagram

पण तुम्हाला हे माहित आहे का, गौतमी पाटीलचे खरे नाव काय आहे?

credit: instagram

पुण्यातील एका कार्यक्रमात गौतमीने आपलं खरं नाव 'वैष्णवी' असल्याचं सांगितल.

credit: instagram

🔉 🔥 दिशा पटानीचा ‘योद्धा’ च्या स्क्रीनिंग दरम्यानचा किलर हॉट लूक पाहून चाहते थक्क🔥, पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇