रेड कट-आउट ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती कियारा अडवाणी.

(Kiara Advani) कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी (Game Changer) "गेम चेंजर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

credit: instagram

गेम चेंजर मध्ये कियारा अडवाणी आपल्याला पहिल्यांदाच राम चरण याच्यासोबत दिसणार आहे.

credit: instagram

कियारा अडवाणीला गेम चेंजर चित्रपटाकडून खुपसाऱ्या अपेक्षा आहेत.

credit: instagram

कियारा अडवाणी काल रात्री एका अवॉर्ड कार्यक्रमाला गेली होती.

credit: instagram

कियारा त्या अवॉर्ड कार्यक्रमात बोल्ड रेड कट-आउट ड्रेसमध्ये दिसून आली.

credit: instagram

त्या कार्यक्रमात रेड कट-आउट ड्रेसमध्ये कियारा अडवाणी खूपच सुंदर दिसत होती.

credit: instagram

🔉 खासगी पार्ट्यांमध्ये जाण्यासाठी करोडो रुपये घेतात हे बॉलिवूड सेलिब्रिटी, पाहण्यासाठी खाली क्लीक करा. 👇