सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असले. तिने आपल्या नृत्याने सर्वांनाच घायाळ केले आहे.

सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असले. तिने आपल्या नृत्याने सर्वांनाच घायाळ केले आहे.

credit : instagram

गौतमी पाटीलचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

credit : instagram

गौतमीचा 'घुंगरू' हा मराठी सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

credit : instagram

बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवण्यात हा सिनेमा जरी कमी पडला असला तरी या चित्रपटाच्या माध्यमातून गौतमीने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे.

credit : instagram

सोशल मीडियावर नेहमी गौतमी आपले फोटोज शेयर करत असते, तिच्या फोटोजना खूप सारे चाहते लाईक्स, कंमेंट्स करत असतात.

credit : instagram

गौतमीने शेयर केलेल्या एका फोटोवरच्या चाहत्यांच्या अशाच काही कंमेंट्स लक्ष वेधून घेतात. त्यातीलच ही एक कंमेंट- गदर 3 परफेक्ट हेरॉईन गौतमी पाटील.

credit : instagram

🔉 ♥️ गौतमी पाटिलन पुण्यात केला एक मोठा खुलासा, पाहण्यासाठी खाली क्लीक करा. 👇