Honda Activa Electric: कधी लाँच होणार आहे? होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक ची किंमत काय असेल, नवी वैशिष्ट्ये काय असतील, सर्व काही जाणून घेऊया, होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक बद्दल.

Honda Activa ही भारतातील सर्वाधिक विकली गेलेली स्कूटर आहे, आता Honda Activa Electric ला देखील लाँच होण्यापूर्वीच अतिशय लोकप्रियता मिळाली आहे.

होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक एका चार्जवर साधारणता 100-120km रेंज देऊ शकते.

Honda Activa Electric Scooter मध्ये आपल्याला ट्यूबलेस टायर, 12-इंच अलॉय व्हील, टेलीस्कोपिक फोर्क्स पुढे आणि मागे प्रीलोड-ॲडजस्टेबल मोनो-शॉक सह पाहायला मिळेल.

Honda Activa Ev ब्रेकिंग सिस्टममध्ये समोर डिस्क ब्रेक आणि मागील चाकास ड्रम ब्रेक समाविष्ट असेल.

Honda Activa Electric जुलै 2024 मध्ये भारतात लॉन्च होईल.

Activa Electric Scooter भारतात ₹ 1,00,000 ते ₹ 1,25,000 दरम्यान लॉन्च होईल असे अपेक्षित आहे.

🔉 इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार असाल तर 1 गुढीपडव्याला करा, होईल 50,000 चा फायदा, मोदी सरकारची Ev सबसिडी योजना आता महाराष्ट्रात चालू होतेय, योजने बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या 👇