Honda Activa Electric: कधी लाँच होईल, काय असेल किंमत, खास वैशिष्ट्ये काय असतील, जाणून घेऊया, होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक बद्दल.

Honda Activa ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे, त्यामुळेच Honda Activa Electric ला देखील लाँच होण्यापूर्वीच इतकी लोकप्रियता मिळाली आहे.

होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक एका चार्जवर 100-120km रेंज देऊ शकते.

होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटर आपल्याला ट्यूबलेस टायर, 12-इंच अलॉय व्हील, टेलीस्कोपिक फोर्क्स पुढे आणि मागे प्रीलोड-ॲडजस्टेबल मोनो-शॉक सह पाहायला मिळेल.

एक्टिवा इलेक्ट्रिक ब्रेकिंग सिस्टममध्ये समोर डिस्क ब्रेक आणि मागील चाकास ड्रम ब्रेक समाविष्ट असेल.

होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक जुलै 2024 मध्ये भारतात लॉन्च होईल.

Honda Activa Electric Scooter भारतात ₹ 1,00,000 ते ₹ 1,25,000 दरम्यान लॉन्च होणे अपेक्षित आहे.

🔉 इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार असाल तर 1 एप्रिल नंतर करा, होईल 50,000 चा फायदा, मोदी सरकारची Ev सबसिडी योजना महाराष्ट्रात चालू होतेय, योजने बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या 👇