आयपीएल तिकीट 2024 कसे बुक करावे? कोणत्या  अ‍ॅप चा वापर करावा.

आयपीएल 2024 ची सुरुवात 22 मार्च पासून होणार आहे, 2024 आयपीएल ही इंडियन प्रीमियर लीगची 17 वी आवृत्ती आहे.

संपूर्ण जगभर प्रसिद्ध असणाऱ्या आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये एकूण 10 टीम सहभागी असतील.

यामध्ये अनेक स्टार प्लेअर्स मोठ्या ब्रेक नंतर पुनः सहभागी होतील, त्यातीलच एक नाव ऋषभ पंत देखील आहे.

आयपीएल 2024 ची तिकिट विक्री सुरु झाली आहे.

प्रत्येक मॅचच्या तिकिटाची किंमत वेगवेगळी आहे, किंमत चेक करण्यासाठी आपल्याला शहर आणी मॅचचा दिवस निवडवा लागेल.

पेटीएम इनसाइडर वरून आपण आयपीएल 2024 तिकीट बुकिंग करू शकता.