पाहा पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा यांच्या लग्नाचे फोट | Watch Pulkit Samrat and Kriti Kharbanda Marriage Photos :

credit: instagram.com/pulkitsamrat

कृती खरबंदा आणि पुलकित सम्राटचे लग्न 15 मार्च रोजी झाले. या जोडप्याने शनिवारी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

credit: instagram.com/pulkitsamrat

क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांनी 2018 च्या वीरे की वेडिंग चित्रपटात सोबत काम केले होते.

credit: instagram.com/pulkitsamrat

क्रिती खरबंदा हिने हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.

credit: instagram.com/pulkitsamrat

क्रिती खरबंदाने हाऊसफुल 4 आणि पागलपंती सारख्या हिट चित्रपटात काम केले आहे.

credit: instagram.com/pulkitsamrat

पुलकित सम्राट हा फुक्रे सिरीजचा स्टार आहे. त्याने डॉली की डोली, बंगिस्तान, सनम रे, जुनूनियत आणि हाथी मेरे साथी या चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.

credit: instagram.com/pulkitsamrat

त्याने एकता कपूरच्या टीव्ही सीरियल क्यूंकी सास भी कभी बहू थी मध्ये देखील काम केले होते.

credit: instagram.com/pulkitsamrat

दिशा पटानीचे ‘योद्धा’ च्या स्क्रीनिंग दरम्यानचे हे किलर, हॉट फोटो पाहून चाहते थक्क. 👇