सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धा चित्रपटाची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत होते, योद्धा चित्रपट 15 मार्च रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला.योद्धा या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिशा पटानी आणि राशी खन्ना या अभिनेत्रीही मुख्य भूमिकेत आहेत.

सिद्धार्थ मल्होत्राचे ओपनिंगच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारे टॉप 5 चित्रपट कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. (Siddharth Malhotra's Top 5 Opening Day Highest Grossing Movies).

5: कपूर एंड संस: 6.85 करोड़

4: मरजावां: 7.03 करोड़

3: थैंक गॉड: 8.10 करोड़

2: ब्रदर्स: 15.20 करोड़

1: एक विलेन: 16.72 करोड़

सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धा चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, चित्रपट कसा आहे जाणून घ्या. 👇