फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही या नाईकांना त्यांचे प्रेम.

बॉलीवूड मधील अनेक नाईकांना खऱ्या प्रेमाच्या शोधात चित्रपटसृष्टीबाहेर आपल्या जीवनसाथींचा शोध घ्यावा लागला.

यात सर्वात आधी जिचे नाव येते ती म्हणजे : माधुरी दीक्षित.

मीडिया रिपोर्ट्सनुसार बॉलीवूड मध्ये प्रेमभंग झाल्यावर माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांना आपला जीवनसाथी म्हणून निवडले.

शिल्पा शेट्टी देखील बिजनेस मैन राज कुंद्रा शी लग्न करून खुश आहे.

अभिषेक बच्चन सोबत ब्रेकअप झाल्यानंतर करिष्मा कपूर हिने देखील बिजनेसमैन संजय कपूर यांच्याशी लग्न केले.

आयेशा टाकिया देखील फरहान आझमीशी लग्न करून सुखात राहते आहे.

🔉 खासगी पार्ट्यांमध्ये जाण्यासाठी करोडो रुपये घेतात हे बॉलिवूड सेलिब्रिटी. 👇