2024 मध्ये लाँच होणाऱ्या टॉप 5 सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर.

या वर्षात 2024 मध्ये भारतात बऱ्याच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहेत, पण आम्ही येथे फक्त टॉप 5 सर्वोत्कृष्ट, सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर त्यांच्या किमतीसाह दाखवत आहोत.

5: Vespa Elettrica (वेस्पा इलेक्ट्रिक) अपेक्षित लॉन्च: जून 2024. किंमत रु. 90,000.

4: Gogoro CrossOver (गोगोरो क्रॉसओव्हर) अपेक्षित लॉन्च: मे 2024, रु. 1.20 लाख.

3: Hero Electric AE-8 (हिरो इलेक्ट्रिक AE-8) अपेक्षित लाँच: ऑक्टोबर 2024, किंमत रु. 80,000.

2: Gogoro 2 Series(गोगोरो 2) अपेक्षित लॉन्च: नोव्हेंबर 2024, किंमत रु. 1.50 लाख.

1: Honda Activa Electric (होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक) अपेक्षित लॉन्च: जून 2024, किंमत रु. 1.10 लाख.

🔉 इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार असाल तर येत्या गुढीपडव्याला करा, होईल 50,000 चा फायदा, मोदी सरकारची Ev सबसिडी योजना आता महाराष्ट्रात देखील सुरु होतेय, योजने बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या 👇