दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करण्यात आले?

credit : instagram

रमजानचा पवित्र महिना चालू आहे, टीव्ही कपल दीपिका आणी शोएब हे देखील आपल्या परिवारासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत

credit : instagram

दीपिका तिच्या ब्लॉग वरून चाहत्यांना तिच्या दैनंदिन जीवनाबद्दल अपडेट्स देत असते.

credit : instagram

नुकतेच, एका ब्लॉग मध्ये दीपिकाने चाहत्यांना तिची नमाज रूम दाखवली.

credit : instagram

या ब्लॉगमध्ये खूप सारे लोक दीपिकाला ट्रोल करू लागले.

credit : instagram

एका यूजरने त्या ब्लॉगवर लिहिले, 'सर्व धर्मांचा मान राखणे चांगली गोष्ट आहे' पण दीपिका कधीच पूजा करताना दिसत नाही.

credit : instagram

दुसऱ्या एका यूजर ने लिहिले, 'दीपिकाच्या घरात एक मंदिर सुद्धा असायलाच पाहिजे'.

credit : instagram

🔉💔 या बॉलीवूड सुंदरींना चित्रपटसृष्टीत त्यांचे खरे प्रेम मिळू शकले नाही 💔, पाहण्यासाठी खाली क्लीक करा. 👇